आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड परळी : को. ए. सो. डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी येथे देशभरात होत असलेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०७. ४५ वाजता ध्वजारोहन करण्यात आले व त्यानंतर सकाळी शासकीय परिपत्रका नुसार शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले गावंड विद्यालय आणि रायगड जिल्हा परिषद केंद्र […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. चिंचवली ( खोपोली) – सविस्तर बातमी अशी की, गेले अनेक दिवसापासून चिंचवली गावा नजीक मोठी वसाहत असलेले सरस्वती नगर हा परिसर आहे. आणि तिथेच नगर परिषदेची मराठी शाळा सुद्धा आहे. आणि याच परिसरात मुलांना खेळण्या साठी मैदान आहे. या जवळ च एक पर्यायी रस्ता आहे.परंतु गेले अनेक दिवसापासून या परिसरात […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. सुधागड :- तालुक्यातील कोकण एज्युकेशन संस्थेच्या डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी विद्यालय परळी येथे मानव विकास अंतर्गत सायकल वितरीत करण्यात आल्या. या कार्यक्रमा प्रसंगी शाळा समिती सभापती मा. ऍड. प्रवीण भाई कुंभार यांनी अध्यक्ष स्थान भूषवले. या कार्यक्रमात मानव विकास योजने अंतर्गत 8 वी ते 10 वी च्या 4-5 […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. परळी :- आज दिनांक 10/07/2025 रोजी दइसरिया फॉउंडेशन मुंबई यांच्या मार्फत फॉउंडेशन मुख्य सदस्या श्रीमती हर्षा दइसरिया व सदस्य रोहन दइसरिया फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने राजिप केंद्रशाळा परळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 🛍️ व वृक्षारोपण केले.🌱🌱 जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी येथे हर्षा जतीन दईसरिया व रोहन जतीन […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. सुधागड:- तालुक्यामधील छोटेसे खेडेगाव या खेडेगावांमध्ये अनेक विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे असून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सौ ज्योती संतोष तुरे यांच्या सामाजिक सहभागातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सौ ज्योती तुरे यांची समाजाशी असणारी बांधिलकी व शिक्षणासंदर्भात असणारे त्यांचे विचार या विचारातूनच अनेक दानशूर व्यक्तीने […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. खोपोली – मे महिन्याचा पहिल्याच अवकाळी पावसाने चिंचवली शेडवली रस्त्याची दानादान उडाली आहे. या अवकाळी पावसाने चिंचवली शेडवली रस्ता कुठे आहे असे शोधता येत नाही एवढे प्रचंड खड्डे पडले आहे. सगळ्या रस्त्यावर डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या डबक्यातुन प्रवास करणे सर्व मोठ्या, शोटया वाहनचालकाला वं प्रवास्यांना त्रासदायक ठरू लागले […] Read more















