आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी, रायगड केळवणे : आषाढी एकादशीनिमित्त को. ए. सो. हायस्कूल, केळवणे येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. भूमिका ठाकूर यांनी विद्यार्थिनींचे लेझीम पथक तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर आकर्षक […] Read more
आनंद मनवर जिल्हाप्रतिनिधी रायगड. उरण : डोंगरी येथील महिला सौ.इंदुमती नरेंद्र पाटील यांचा सर्प दंशानी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.त्या घराच्या अंगणात साफसफाई चे काम करत असताना कोकणात आढळणारा अतिविषारी मन्यार जातीच्या सापाने त्यांना दंश केला.तेव्हा त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डोंगरी गावात अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावा साठी त्या […] Read more
आनंद मनवर जिल्हाप्रतिनिधी रायगड परळी (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून झाली असून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरातील शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सुधागड तालुक्याच्या सन्माननीय सभापती सौ. जागृती राजेश मानकर […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड पाली : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पाली (ता. सुधागड) येथे सुधागड तालुक्यातील संघटनेच्या कार्यकारिणीशी हितगुज साधत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तत्काळ दखल घेतली. यावेळी श्री. मारुती डोके यांच्या शालार्थ आयडीचा प्रश्न उपस्थित होताच आमदार म्हात्रे यांनी त्वरित संबंधित डीवायडी […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड माणगाव – उन्हाळी सुट्टी निमित्त कुटुंब गावी आले असताना हा दुःखद प्रसंग घडला मुंबईतील विलेपार्ले येथे राहत असलेले उतेकर कुटुंब आपल्या माणगाव मधील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोसेवाडी या आपल्या गावी आले होते.याचं कुटुंबातील निधी राकेश उतेकर वय वर्ष 15 आपल्या वडिलांचा मोबाईल घेउन रात्रीं सुमारे नऊ साडेनऊ च्या सुमारास बोलत […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड पनवेल : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राजश्री शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर, दादर (प.) येथे प्रा. श्याम मानव यांचे ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होत असतानाही अनेक भोंदू बाबा, […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. अलिबाग : अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या शाळेतील शिक्षकांचे तब्बल 24 महिन्यांपासून थकीत असलेले वेतन अखेर शासनाच्या दरबारी पोहोचले असून, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 6 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री […] Read more
आनंद मनवर जिल्हाप्रतिनिधी रायगड. केळवणे: नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत येथील को. ए. सो. केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. कु.आर्य कांचन घरत व कु. अंशिका निवास पाटील या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या असून त्यांना दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे एकूण 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड. पनवेल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न यांची १३५ वी जयंती जिंदाल परिवारातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रतिमा पूजन व आतिषबाजीने जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सकाळी अल्पोपहारानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर […] Read more
आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड रायगड – केळवणे को. ए. सो.हायस्कूल द्वारे दिनांक 19 फेब्रुवारी, 2026, रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटील. सर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी […] Read more















